मुंबई

राज्यात १२,१६० नवीन रुग्ण

CD
राज्यात १२,१६० नवे रुग्ण मुंबई, ता. ३ : आज १२,१६० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज ११ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मृतांचा एकूण आकडा १,४१,५५३ इतका झाला आहे.  कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर आणि अकोला मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही; तर ठाणे ३, नाशिक ४, पुणे ३, नागपूर १ मृत्यू नोंदवले गेले. राज्यात आज १२,१६० नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले. करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६७,१२,०२८ झाली आहे. राज्यातील मृत्यूदर २.११ टक्क्यांवर पोहोचला आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढून ५२,४२२ इतकी झाली आहे. सोमवारी १,७४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ६५,१४,३५८ इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ९७.०५ टक्के इतके आहे. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT