मुंबई

गॅस गळती होवून भडका

CD
गॅसगळती होऊन घराला आग ठाणे, ता. ४ : ठाण्यातील धर्मवीरनगर परिसरात आम्रपाली इमारतीच्या ८ व्या मजल्यावरील गॅसगळती होऊन भडका उडाल्याची घटना सोमवारी (ता. ३) सायंकाळी घडली. या इमारतीतील विनोद सिंग यांच्या खोली क्र. ८०६ मध्ये ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल अधिकारी, मानपाडा पोलिस, ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून, आगीत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Lok Sabha Election Results Live : अयोध्येत भाजप पिछाडीवर! पण केरळमध्ये 'या' जागेवर मिळवली अनपेक्षित आघाडी

Maharashtra Lok Sabha Election Results Live : संभाजीनगरमधून तिसऱ्या फेरीत संदिपान भुमरेंना २२८ मतांची आघाडी

T20 World Cup: अफगाणिस्तानने प्रतिस्पर्ध्यांना अवघ्या 58 धावांत गुंडाळलं अन् विजयासह 'हा' मोठा विक्रमही केला नावावर

Maharashtra lok sabha election 2024 result : काकाच ठरले पुतण्यावर वरचढ; अजित पवारांचा प्रयोग फसला?

Varanasi Loksabha Election Result 2024: सुरुवातीच्या कलांमध्ये मोदींना घाम फोडणारे अजय राय कोण? तीनवेळा राहिलेत भाजपचे आमदार

SCROLL FOR NEXT