मुंबई

नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर पोलिसांची कारवाई.

CD
४८ वाहनचालकांवर कारवाई बोर्डी, ता. ४ (बातमीदार) : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४८ वाहनचालकांवर बोर्डीतील घोलवड पोलिसांनी धडक कारवाई करत साडेअकरा हजारांचा दंड वसूल केला. परिसरातील शाळा व महाविद्यालय परिसरात अल्पवयीन विद्यार्थी वेगात वाहने चालवून नियमांचे उल्लंघन करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. पालकांनी अल्पवयीन मुलांना दुचाकी, चारचाकी वाहने चालवण्यास देऊ नये, असे आवाहन पोलिस निरीक्षक रवींद्र पारखे यांनी केले. दरम्यान, पालघर जिल्ह्यात डायल ११२ उपक्रम सुरू झाला असून, अडीअडचणीच्या काळात या उपक्रमातून नागरिकांना तत्काळ सेवा उपलब्ध होणार आहे. संशयित व्यक्ती, वस्तू तसेच समुद्रात संशयास्पद हालचाल करणाऱ्या नौका आढळून आल्यास ११२ क्रमांकावर डायल करून पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Maharashtra Ganesh Visarjan Live: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवर दाखल

SCROLL FOR NEXT