मुंबई

नालासोपाऱ्यात ४ सराईत गुन्हेगार अटक ; ४ गुन्हे उघड

CD
नालासोपाऱ्यात चार सराईत गुन्हेगार अटक नालासोपारा, ता. ४ (बातमीदार) : वसई, विरार, नालासोपारा परिसरात चोरी करून फरार होणाऱ्या ४ सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात पेल्हार पोलिसांना यश आले आहे. या गुन्हेगारांनी ४ गुन्हे केल्याचे काबूलही केले आहे. लतीफ शेख, तजमुल हुसेन, शहाआलम चौधरी, शाहिल शहा अशी अटक आरोपींची नावे आहेत. २२ ते २३ डिसेंबर या कालावधीत लतीफ आणि तजमुल या दोघांनी वसई फाटा येथील भानोबा एंटरप्रायझेसच्या मालकीच्या कंटेनरमधील दोन बॅटरी चोरी केली होती; तर शहा आलम आणि शाहिल या दोघांनी दुकानाचे शटर तोडून कामगारांना मारहाण करत दुकानातील सामानाची चोरी केली होती. या दोन्ही घटनांप्रकरणी पेल्हार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार तपास करत पोलिसांनी या चौघांन बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT