मुंबई

पालघर जिल्ह्यातील नर्सरी, बालवाडी बंद

CD
पालघर जिल्ह्यातील नर्सरी, बालवाडी बंद पालघर, ता. ४ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या बालवाडी व इंग्रजी माध्यमाच्या नर्सरी, लोअर केजी व अप्पर केजी शाळा पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिले आहेत. कोव्हिडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या आठवड्यात संपूर्ण पालघर जिल्ह्याच्या पॉझिटिव्ह दर पाच टक्यांच्या वर पोहचला आहे. दरम्यान शाळा बंद आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटना यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आपल्या आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Malshiras Pickup Accident : देवदर्शन ठरले अखेरचे! सोलापूरमध्ये भीषण अपघात; पिकअप गाडी विहिरीत पडल्याने १४ जणांचा मृत्यू

Pune Cyber Crime: पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; ऑनलाइन फसवणुकीचे सत्र सुरूच, वेगवेगळ्या घटनांत तिघांना १५ लाखांचा गंडा

Army New Uniform: भारतीय लष्कराचा मोठा बदल! ८ वर्षांनंतर नवा ड्रेस कोड लागू; ब्रिटिशकालीन परंपरांना रामराम, आर्मीचा 'देसी' लूक चर्चेत

T20 World Cup: पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक करणार का? भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने स्पष्टच दिलं उत्तर

Matheran Toy Train: माथेरानची राणी ४ महिने बंद, नवी सेवा सुरू होणार; मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, कधीपासून आणि का?

SCROLL FOR NEXT