मुंबई

आव्हाडांच्या समर्थकांना पोलिसांनी अडवले...

CD
भाजप विरोधात राष्ट्रवादीची घोषणाबाजी सकाळ वृत्तसेवा ठाणे, ता. ५ ः मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दोन दिवसांपूर्वी ठाण्यात जाहीर सभेत ओबीसी समाजाबाबत वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यानंतर त्यांच्या निवासस्थानी पुण्यात दोन बस भरून माणसे येणार असून ते मोर्चा काढणार आहेत, अशा आशयाचे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. आव्हाड यांच्या ट्विटनंतर आज राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आव्हाडांच्या निवासस्थानी जमा झाल्या. त्यांनी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, पोलिसांनी महिला कार्यकर्त्यांना आव्हाडांच्या निवास स्थानापासून दूर नेले. आव्हाडांच्या घरी आधीच ६० ते ७० कार्यकर्ते, नगरसेवक, शहर अध्यक्ष उभे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लैंगिक शोषणाचे ५८ व्हिडिओ; अनेक महिला सेलिब्रिटींचा सहभाग, कोण आहे अशोक खरात? बाहेर लोक बसलले असताना, आत कॅबीनमध्ये करायचा चाळे

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1600 अंकांनी खाली; HDFC ला मोठा धक्का

आपला माणूस शिवचा मराठी इंडस्ट्रीत दमदार कमबॅक ! मी धुरंधर गाणं होतंय सोशल मिडियावर ट्रेंड

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरणी राज्य सरकारकडून एसआयटी स्थापन

Pune News: पुण्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची धामधूम; पारंपरिक ते आधुनिक वस्तू; इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, गृहखरेदीचा उत्साह

SCROLL FOR NEXT