मुंबई

गंधार दिनदर्शिकेचे अनावरण

CD
गंधार दिनदर्शिकेचे अनावरण ठाणे, ता. ५ (बातमीदार) : ठाणे शहरातील गंधार ही नाट्य संस्था अनेक वर्षांपासून नवोदित कलाकारांना घडवण्याचे कार्य करीत आहे. या संस्थेच्या वतीने प्रकाशित केल्या जाणाऱ्या गंधार दिनदर्शिकेचा अनावरण सोहळा नुकताच पार पाडला. या सोहळ्याला आमदार संजय केळकर, कोसमापचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ आदी उपस्थित होते. अनावरणावेळी आमदार संजय केळकर यांनी संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले. उत्तम संस्कार ही आजची गरज आहे. प्रत्येक घरात आईने जिजामाता होण्याची आज आवश्यकता आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रदीप ढवळ यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: ''रुपाली चाकणकरच पीडितांना खरातकडे पाठवायच्या'', महिला नेत्याचे गंभीर आरोप, केली अटकेची मागणी

Builder Shot Dead in Kankavli : कणकवली हादरली! तरुण बांधकाम व्यावसायिकाच्या डोक्यात झाडल्या गोळ्या; मध्यरात्रीच्या 'त्या' वादाचा रक्तरंजित शेवट

नव्या मालिकांसाठी जुन्या मालिकांचा फुटबॉल; स्टार प्रवाहाच्या दोन मालिकांची वेळ बदलली; प्रेक्षक म्हणतात- त्यांना

Pune News: सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागप्रमुखांवर सक्तीच्या रजेची कारवाई: कुलगुरूंचे आदेश, अधिसभेत कारवाईचा धडका!

Mumbai Crime: प्रेयसीने ब्रेकअप केलं, तरुणाचा संताप अनावर, भररस्त्यात तरुणीला गाठलं अन्...; मुंबईत काय घडलं?

SCROLL FOR NEXT