मुंबई

विकास गोपाळ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

CD
विकास गोपाळ यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार पोलादपूर (बातमीदार) : महाराष्ट्राचे पॅडमॅन अशी ओळख असणारे उद्योजक विकास धनराज गोपाळ यांना रायगड जिल्हा संघर्ष पत्रकार असोसिएशन यांच्या वतीने महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. लाडवली, महाड येथे आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. लॉकडाऊनदरम्यान महिलांना सॅनिटरी पॅड मिळणे कठीण झाले होते, अशा परिस्थितीमध्ये आवश्यक तेथे सॅनिटरी पॅड पोचवून महिलांची होणारी अडचण दूर करण्याचे शिवधनुष्य विकास यांनी पेलले. तसेच कोरोना काळात हजारो महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत हाताला काम दिले. त्याची दखल घेण्यात आली आहे. या वेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, वेदिका बिल्डर्सचे संचालक राजेश मेहतर, साहित्यिक व माजी मुख्याध्यापक अ. वि. जंगम, रायगड जिल्हा संघर्ष पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष संतोष घरटकर, अंजली घरटकर, विलास खोपकर, उषा खोपकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: ‘आमदारगिरी’चा बनाव तरुणाच्या अंगाशी! पुण्यात ऑडीवर लावलं 'आमदार' स्टिकर, मद्यधुंद अवस्थेत कार पळवणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला घेतलं ताब्यात

Nandigram Express : नंदिग्राम एक्स्प्रेस चुकीच्या रुळावर लोको पायलटच्या सतर्कतेने अनर्थ टळला, किनवट स्थानकावर दोन तास खोळंबा

Latest Marathi News Update : मराठा समाजाला न्याय द्या, पण ओबीसींचे वाटोळे सरकारने केले विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

Japan's Population: ११४ वर्षांच्या आजी अन् ११२ वर्षांचे आजोबा! काय आहे जपानमधील नागरिकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य?

MPSC Success Story: एक एकर शेती, आई-वडिलांची मजुरी अन् पूजाची जिद्द; चौथ्या प्रयत्नात MPSC परीक्षेत महसूल सहाय्यकपदी यश, जिद्दीची यशोगाथा

SCROLL FOR NEXT