मुंबई

मोबाईल चित्रीकरण करणाऱ्यास अटक

CD
मोबाईल चित्रीकरण करणाऱ्यास अटक नवीन पनवेल (वार्ताहर) : तरुणीचा पाठलाग करून आरोपीने मोबाईलमध्ये तिचे व्हिडीओ शूटिंग केले. याबाबतची विचारणा सदर तरुणीच्या मित्राने केल्यावर त्याला शिवीगाळ करून धमकावणाऱ्या इसमास पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. आज्ञान राठोड (वय २२) असे या तरुणाचे नाव असून त्याने लाइफलाइन हॉस्पिटलसमोर एका तरुणीचा पाठलाग केला. यानंतर तिच्याकडे एकटक पाहून स्वतःच्या मोबाईलमध्ये तिचे व्हिडीओ शूटिंग केले. सदर तरुणीच्या मित्राने विचारणा केल्यावर त्याला शिवीगाळ करून धमकावल्याबद्दलची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. याप्रकरणी सपोनि मोनाली चौधरी यांनी सदर तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Dattatraya Meghe Passes Away: लोकसेवेचा वटवृक्ष निमाला! माजी खासदार, लोकनेते दत्ता मेघे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, विविध क्षेत्रात हाेता दबदबा..

SCROLL FOR NEXT