मुंबई

बदलापूर मध्ये आज कोरोनाचा विस्फोट

CD
बदलापूरमध्ये आज कोरोनाचा विस्फोट आज एकूण १६१ रुग्णांची नोंद; बदलापूरकरांची चिंता वाढली! बदलापूर, ता.६ ः बदलापूरमध्ये आज कोरोनाचा विस्फोट झाला आहे. आज बदलापूर शहरात एकूण १६१ रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत वाढलेल्या रुग्णांच्या संख्येपेक्षा तिसऱ्या लाटेत वाढणारी ही संख्या अधिक आहे. वाढलेल्या या रुग्णसंख्येमुळे शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. शहरात उपलब्ध आरोग्य सुविधांचा विचार करता ही रुग्णसंख्या मोठी आहे, असेच म्हणावे लागेल. वाढलेली रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने आढळलेल्या रुग्णांपैकी ९८% रुग्णांना हलकी लक्षणे आहेत; तर २% रुग्णांना ऑक्सीजनची गरज आहे. मात्र प्रशासनाकडे पुरेशी आरोग्य यंत्रणा, सुविधा असून आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT