Corona Positive  sakal media
मुंबई

डोंबिवलीतील ९ पोलिसांना कोरोनाची लागण

CD

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका (kdmc) हद्दीत कोरोना रुग्णांची (corona patients increases) तिपटीने वाढ होत आहे. गुरुवारी पालिका हद्दीत एकाच दिवशी १ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेच्या (corona third wave) विळख्यात कोरोना योद्धे पोलिसदेखील (police corona infected) सापडले आहेत. डोंबिवली हद्दीत ९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. (nine police corona infected in domibivali)

यामध्ये २ अधिकारी व ७ कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त जयराम मोरे यांनी दिली. कल्याण-डोंबिवलीत कोरोनाबधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोना रुग्ण वाढीस सुरुवात झाली. दिवसाला २०० च्या घरात सुरुवातीला हा आकडा गेला.

५ जानेवारीला हाच आकडा ६०० च्या वर गेला आणि ६ जानेवारीला कल्याण- डोंबिवलीत १ हजार १७२ रुग्ण सापडले आहेत. उपचार घेणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या ३ हजार ६८ झाली आहे. कोरोनाची लागण पोलिसांनादेखील झाली आहे. डोंबिवली हद्दीत ९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. डोंबिवली पोलिस ठाण्यातील १ अधिकारी ४ कर्मचारी, मानपाडा पोलिस ठाण्यातील १ अधिकरी, २ कर्मचारी व विष्णुनगर पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याचा यात समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT