Corona Cases AFP
मुंबई

नवी मुंबई : Containment Zone संदर्भात नवीन नियमावली, जाणून घ्या

नवी मुंबईतील पॉझिटिव्हिटी रेट अधिक

CD

गृहनिर्माण सोसायट्यांना निर्बंध लागू, नवी मुंबईतील पॉझिटिव्हिटी रेट अधिक

वाशी, ता. ८ बातमीदार : सध्या कोरोनासह ओमिक्रॉनचे रुग्‍ण वाढल्‍याने प्रशासनाकडून पुन्हा कठोर प्रतिबंधात्‍मक नियम लागू करण्यात आले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात पॉझिटिव्हिटी रेट अधिक वाढत असून कोरोना साखळी खंडित करण्याच्या दृष्टीने पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सहकारी गृहनिर्माण संस्थेकरिता सूचना तथा निर्बंध लागू केले आहेत. (Containment zone rules in Navi Mumbai)

सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीमध्ये २५ किंवा त्यापेक्षा कमी रुग्‍ण आहेत, आणि एका मजल्यावर पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्‍यास, ती सदनिका सील करण्यात येणार आहे. एकाच मजल्यावर एकापेक्षा अधिक सदनिकेमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास संबंधित मजला सील करण्यात येणार आहे. एका इमारतीमध्ये २६ किंवा त्यापेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास संपूर्ण इमारत सील करण्यात येणार आहे. ज्या सहकारी गृहनिर्माण संस्‍थेच्या परिसरामध्ये एकापेक्षा जास्त विंग असल्यास अशा प्रकरणी केवळ बाधित झालेल्या इमारतीचे प्रवेशद्वार सील केले जाईल. मुख्य प्रवेशद्वार सील केले जाणार नाही. (Navi Mumbai municipal corporation covid guidelines)

गृहनिर्माण संस्थेने नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर पहिल्या वेळेस दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल. दुसऱ्या वेळेस २५ हजार रुपये तर तिसऱ्या वेळेपासून प्रत्येक वेळी ५० हजार रुपये दंड आकारण्यात येईल. तर घरगुती काम करणारे कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांचे लशीचे दोन्ही डोस पूर्ण झाले असल्यास त्यांना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या सदनिका, मजला व इमारत सोडून इतरत्र प्रवेश देता येईल.

एका इमारतीमध्ये २६ किंवा त्यापेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास संपूर्ण इमारत सील करण्यात येणार आहे. ज्या सहकारी गृहनिर्माण संस्‍थेच्या परिसरामध्ये एकापेक्षा जास्त विंग असल्यास अशा प्रकरणी केवळ बाधित झालेल्या इमारतीचे प्रवेशद्वार सील केले जाईल. मुख्य प्रवेशद्वार सील केले जाणार नाही. गृहनिर्माण संस्थेने नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर पहिल्या वेळेस दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल. दुसऱ्या वेळेस २५ हजार रुपये तर तिसऱ्या वेळेपासून प्रत्येक वेळी ५० हजार रुपये दंड आकारण्यात येईल. तर घरगुती काम करणारे कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांचे लशीचे दोन्ही डोस पूर्ण झाले असल्यास त्यांना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या सदनिका, मजला व इमारत सोडून इतरत्र प्रवेश देता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत ४ नवीन पोलीस ठाणी, ३ DCP झोन आणि २ ACP विभाग होणार, १,४४८ नव्या पदांना मंजुरी; गृह विभागाचा मोठा निर्णय!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीसाठी राजस्थान रॉयल्सने नव्हे, तर 'या' टीमने लावलेली पहिली बोली... आज त्या संघाचं चित्र वेगळं असतं

MPSC Result Exam : एमपीएससीचा निकाल लागला! सोलापूर जिल्ह्याच्या 'विजय'ची बाजी; पाहा एका क्लिकवर यादी

Vaibhav Suryavanshi: या पोरात काहीतरी खास आहे; फक्त त्याला पाहण्यासाठी मी आणि माझी बायको...' R Ashwin झाला जबरा फॅन

Pune Warje News: पुण्यात भरधाव मद्यधुंद कारचालकाचा कहर; वाहनांना धडक देत पोलिसांना चकवण्याचा व अपहरणाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT