मुंबई

आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन

CD
आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन घाटकोपर, ता. ८ (बातमीदार) ः शिवसेना शाखा क्रमांक १२२ चे शाखाप्रमुख सचिन मदने यांनी तयार केलेल्या २०२२ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आले. सामान्य नागरिकांना गरज असणाऱ्या अत्यावश्यक सेवांचे जसे की रुग्णवाहिका, हॉस्पिटल, पोलिस ठाणी, गॅस डेपो इत्यादींचे क्रमांक या दिनदर्शिकेत छापले आहेत. तसेच आमदार सुनील राऊत यांच्या विभागातील विकासकामांची माहिती दिली आहे. या दिनदर्शिकेचे मोफत वाटप सुरू केले आहे. या प्रकाशन कार्यक्रमादरम्यान उपविभाग प्रमुख धर्मनाथ पंत, स्नेहल मांडे, नीलेश साळुंखे, विजयता परब, शामराव पवार, महिला शाखा संघटक सुषमा आंब्रे उपस्थित होत्या. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT