मुंबई

कळवा भागात घरफोडी

CD
कळवा भागात घरफोडी दोन लाख ३४ हजारांचा ऐवज चोरीला ठाणे, ता. ८ ः कळवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मनीषा नगर कळवा या भागात एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा २ लाख ३४ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaishvary Thackeray: बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाची सायबर फसवणूक, एकाच रात्रीत सहा वेळा संशयास्पद व्यवहार; परदेशातून घडली घटना

Khadakwasla Dam Water Level : खडकवासला धरणसाखळीत 80.19 टक्के पाणीसाठा; पवना, मुळशी धरणात किती पाणी? पुण्यावर ओढवणार पाणीकपातीचं संकट?

Vande Bharat Sleeper: मुंबई-नागपूर वंदे भारत स्लीपर कधी धावणार? मुंबई-बंगळुरूला मिळाली हिरवा झेंडा ;उपराजधानीची उपेक्षाच

Latest Marathi News Live Update : महिलेच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करुन लोकांशी अश्लील चॅटिंग करणाऱ्या तरुणाला दौंड पोलिसांकडून अटक

Sangli District Bank Election Result : सांगली जिल्हा बँकेच्या विजयी उमेदवारांची यादी; गोपीचंद पडळकर, संजय काका पाटलांचा जिल्हा बँकेत प्रवेश

SCROLL FOR NEXT