मुंबई

झाईसाठी ५० लाख रुपयांचा निधी

CD
झाईच्या विकासाला गती ५० लाख रुपयांचा निधी मंजूर बोर्डी, ता. ९ (बातमीदार) ः झाई बोरीगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या मच्छीमारी वस्ती असलेल्या झाई गावाच्या विकासासाठी ५० लाख रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी माणिकराव गुरसळ यांनी नुकतीच झाई मच्छीमारी वस्ती ग्रामस्थांची भेट घेतली. या वेळी स्थानिक ग्रामस्थांनी समुद्राकडे जाणारा रस्ता व मच्छीबाजार भाग अतिशय खराब झाल्याने गैरसोय होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या नजरेस आणून दिले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी माणिकराव गुरसळ यांनी जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत येणाऱ्या पर्यटन विकास निधीतून ५० लाख रुपये खर्च करण्याची प्रशासकीय मंजुरी दिली. गावातील समुद्राकडे जाणारा रस्ता, मच्छीबाजार व छोट्या गल्लीबोळांतील रस्ता यांच्या कामांचा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत आराखडा तयार केला जाईल. नंतर निविदा प्रक्रिया मंजूर झाल्यानंतर हे काम करण्यात येणार आहे. - एस. डी. पावरा, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Earthquake : इराणवर आता नैसर्गिक संकट ! अमेरिका अन् इस्त्रायलचे बॉम्बहल्ले सुरु असतानाच भूकंपाने देश हादरला

इराणमध्ये शाळा बनली कब्रस्तान! JCBने १६० मुलींच्या मृतदेहाचे दफन; अमेरिका म्हणते, जाणीवपूर्वक हल्ला केला नाही

Sanju Samson: संजू सॅमसनवर एका सामन्याची बंदी, IND vs ENG उपांत्य फेरीच्या सामन्याला मुकणार, ICC ची कारवाई? जाणून घ्या नेमकं सत्य

Nagpur News : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना फटका! बेसा येथील उपलांचीवार कुटुंबासह अनेक नागरिक अबुधाबीत अडकले; विमानसेवा रद्द झाल्याने परतीचा प्रवास थांबला

Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण; सुरक्षारक्षकांचा माज कॅमेऱ्यात कैद!

SCROLL FOR NEXT