मुंबई

जलवाहिनी फुटली

CD
जलवाहिनी फुटली अंबरनाथमध्ये प्रतिदिन शेकडो लिटर पाणी वाया बदलापूर, ता. १० (बातमीदार) : बदलापूर पश्चिमेकडील आशीर्वाद हॉस्पिटलजवळची जलवाहिनी फुटली आहे. यामुळे शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. समाजसेविका संदीपा नवगिरे यांनी लक्ष घालून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नजरेस ही बाब आणून दिली आहे. आधीच शहरात पाणीटंचाई असताना ही पाइपलाइन लवकरात लवकर दुरुस्त करून देण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ही पाइपलाइन फुटलेली असून, संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अनेक दिवसांपासून या लाईनच्या दुरुस्तीसाठी संदीपा नवगिरे यांनी मजीप्राचे उपविभागीय अधिकारी अभियंता राम देगावकर यांच्याकडे तगादा लावला आहे. या पाईपलाईनमधून अंबरनाथच्या काही भागांत पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे येथील नागरिकांना पूर्वसूचना देऊन, एक दिवस पाणीपुरवठा बंद करून या पाइपलाइनचे काम करून देण्यात येईल, असे आश्वासन देगावकर यांनी दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT