मुंबई

पुरातन बुडक्या विहिरी स्वच्छ केल्या

CD
वन कर्मचाऱ्यांनी स्वच्छ केल्या पुरातन बुडक्या विहिरी किन्हवली, ता. १० (बातमीदार) : ढाढरे परिसरातील करपटवाडी नाल्यात असलेल्या बुडक्या विहिरी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. वन कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून या विहिरी स्वच्छ केल्या आहेत. आता परिसरातील पशू-पक्ष्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. शहापूर वन विभागाच्या धसईचे वनपरीक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर हे ढाढरे परिसरातील करपटवाडी येथे गस्त घालत असताना गुरू नाल्याजवळ त्यांना तीन पुरातन बुडक्या विहिरी दिसल्या. नाल्यातील गाळ व चिखलाने त्या पूर्ण भरल्या असून त्या आता नामशेष होण्याच्या मार्गावर आल्याचे लक्षात आले. ठाकूर व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून त्या स्वच्छ केल्या. बुडक्या विहिरीतील चिखल, दगडगोटे जेसीबी यंत्राद्वारे काढून त्या साफ केल्या. यात ग्रामस्थांनीही सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT