मुंबई

पिण्याच्या पाण्यात घाणीचे पाणी

CD
पिण्याच्या पाण्यात घाणीचे पाणी चुनाभट्टीत टॅंकर चालकाचा प्रताप चेंबूर, ता. १० (बातमीदार) ः चुनाभट्टी येथील एव्हरार्डनगरजवळील भुयारी मार्गातील साचलेले पाणी बाहेर फेकणाऱ्या पंपातील घाण पाणी, चालक पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या खासगी टँकरमध्ये भरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज सकाळी ठीक सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. काही दक्ष नागरिकांनी जाब विचारला असता चालक टँकर घेऊन पसार झाला. या टॅंकरवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. टॅंकर मालक व चालकांवर कारवाई करणे गरजेचे आहे, समाजसेवक जितेंद्र जाधव यांनी म्हटले आहे. एफ साऊथ वैद्यकीय अधिकारी नीलेश पालवे यांना विचारले असता, त्यांनी याबद्दल कल्पना नाही. माहिती द्या, चौकशी करतो, असे सांगितले. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: इरफान पठाणने निवडली चेन्नई सुपर किंग्सची Playing XI: MS Dhoni संघाबाहेर, नव्या खेळाडूला दिली संधी

Investment Strategy: FD विसरा! कमी जोखमीमध्ये जास्त रिटर्न देणारे ‘हे 5’ जबरदस्त पर्याय पाहा

Chalisgaon News : गिरणा पट्ट्यात अवकाळीचा हाहाकार! तासाभराच्या गारपिटीने शेती पिके जमीनदोस्त; बळीराजा रडकुंडीला

अकोल्यातील वांगरगावात तणाव; शिवरायांचा पुतळा हटविण्याचा वाद; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा खरातचे 100पेक्षा जास्त व्हिडीओ असल्याची धक्कादायक बाब

SCROLL FOR NEXT