मुंबई

मानखुर्दमध्ये मुलांसाठी लसीकरण केंद्र हवे!

CD
मानखुर्दमध्ये मुलांसाठी लसीकरण केंद्र हवे! मानखुर्द, ता. ११ (बातमीदार) ः मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रामध्ये लहान मुलांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. सोमवारी (ता.१०) मनसेचे मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा उपाध्यक्ष सतीश वैद्य यांनी या मागणीचे पत्र परिमंडळ पाचच्या पालिका उपायुक्तांना दिले. कोरोनाची तिसरी लाट येत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याआधीच बहुतेक नागरिकांनी दोन लशी घेतल्या असल्यामुळे या लाटेचा परिणाम कितपत होईल याविषयी आडाखे बांधले जात आहेत. या अनुषंगाने महापालिकेने लहान मुलांचे लसीकरणदेखील मुंबईतील विविध केंद्रांवर सुरू केले आहे. एम पूर्व विभागातील मुलांना लस घेण्यासाठी चुनाभट्टी येथील सौमय्या मैदान पालकांसह गाठावे लागत आहे. तो त्रास कमी होऊन अधिक जलदगतीने मानखुर्द-शिवाजीनगर परिसरात लहान मुलांचे लसीकरण व्हावे या उद्देशाने मनसेने या परिसरातच लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुपया सार्वकालिक नीचांकी, डॉलरच्या तुलनेत ६४ पैशांनी कोसळून ९३.५३ वर

Chhatrapati Sambhajinagar News: भोकरदनमध्ये दुर्दैवी घटना; खदानीत बुडून माय-लेकीचा मृत्यू, परिसरात शोककळा

Income Tax: १९६१ चा प्राप्तिकर कायदा इतिहासजमा; नव्या करप्रणालीचा ‘प्रारंभ’ देशभर सुरू

Latest Marathi News Live Update : स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणी दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची SIT चौकशी

Premium Petrol: युद्धाच्या छायेत इंधनदर भडकले; प्रीमियम पेट्रोल आणि डिझेल महाग, ‘एलपीजी’बाबत चिंता वाढली

SCROLL FOR NEXT