मुंबई

गोरेगावच्या विपश्यना केंद्राचे लोकार्पण

CD
गोरेगावच्या विपश्यना केंद्राचे लोकार्पण गोरेगाव, ता. ११ (बातमीदार) ः गोरेगाव पूर्वेला असणारी २०१३ पासून महापालिकेकडे हस्तांतरित झालेली वेल्फेअरची इमारत विनावापर पडून होती. या वास्तूत धम्म पट्ट्ना विपश्यना ट्रस्टच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या विपश्यना केंद्राचा लोकार्पण सोहळा भाजप नेते आमदार आशीष शेलार यांच्या हस्ते रविवारी पार पडला. प्रीती सातम यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम झाले. या विपश्यना केंद्राचा माध्यमातून चालणाऱ्या ध्यानधारणा तसेच अन्य उपक्रमाचा लाभ परिसरातील नागरिकांना घेता येईल. आशिष शेलार यांनी सध्याच्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सर्वांना या साधनेचा फायदा होईल, रहिवाशांनी येथे केंद्रात येऊन विपश्यना करावी, असे आवाहन केले. पूर्वजांपासून चालत आलेल्या या योगसाधनेमुळे जीवनात आमूलाग्र बदल होतो, हे सिद्ध झाले असल्याचे नगरसेविका सातम यांनी सांगितले. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Asian Games 2026 Kabaddi: भारतीय महिलांची 'सुवर्ण' पकड! इराणची कडवी टक्कर मोडली अन् शेवटच्या क्षणाला बाजी मारली

Nalasopara Kalamb Beach Incident : नालासोपाऱ्यात कळंब समुद्रकिनारी रिल स्टार समुद्रात बुडून बेपत्ता; गणेश विसर्जनाचे व्हिडिओ बनवताना घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT