मुंबई

फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती

CD
फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती बदलापूर, ता. ११ (बातमीदार) : बदलापूर पश्चिमेकडील आशीर्वाद हॉस्पिटलजवळची जलवाहिनी फुटल्याची बातमी ‘सकाळ’ वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या बातमीची दखल घेत या फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम अखेर आज पूर्ण केले. या वेळी उपविभागीय अधिकारी अभियंता राम देगावकर स्वतः उपस्थित होते. या वेळी समाजसेविका संदीपा नवगिरे यांनीदेखील या कामाची पाहणी केली. याच परिसरातील साई अंगण सोसायटीमध्ये होणाऱ्या पाण्याच्या टंचाईबद्दल देगावकर यांच्याशी चर्चा केली. या सोसायटीमधील पाणी पुरवठ्यात येणारी अडचण लवकरच मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RPI Leader Killed : पुणे हादरलं! आरपीआयच्या बड्या नेत्याची निर्घृण हत्या; पिंपरी-चिंचवडमध्ये तणावाचं वातावरण, मोशीतील 'त्या' हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?

Prateek Yadav PM Report : मुलायसिंग यांचा मुलगा प्रतिक यादववर विषप्रयोगाचा संशय? पोस्ट मार्टम रिपोर्ट आला; फुफ्फुसांचे काम अचानक बंद

Latest Marathi News Live Update : पुण्यात सुखसागरनगरमधील जुन्या गोदामाला लागली आग!

Chhatrapati Sambhajinagar: कांद्याच्या ढिगाऱ्यावर शेतकऱ्याचा आक्रोश; हाती आले २ हजार, खर्च मात्र २९००; संतप्त होऊन भरउन्हात रस्त्यावर फेकले कांदे

Stock Market Today: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी! मात्र या IT शेअर्सला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT