मुंबई

नवीन सहकारी संस्थांची नोंदणी थांबवा

CD
नवीन सहकारी संस्थांची नोंदणी थांबवा वाडा, ता. ११ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात सद्यःस्थितीत ११७ मजूर, कामगार सहकारी संस्था कार्यरत आहेत. या संस्थांना गेली अनेक वर्षे कामे मिळत नसल्याने त्या कामाविना पडून आहेत. पालघर जिल्ह्यात नवीन मजूर सहकारी संस्थांची नोंदणी सुरू आहे. ती तात्काळ थांबवण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र विभागीय संचालक कोकण भवन यांना मजूर कामगार सहकारी संस्थांनी पाठविले आहे. सरकारच्या नवीन धोरणानुसार ई-टेंडरिंगमुळे बरीचशी कामे ही मोठ्या रकमेची काढली जातात. त्यामुळे मजूर कामगार सहकारी संस्थांना अंदाजित दराने १० लाखांपर्यंतची कामे मिळतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून अनेक मजूर कामगार सहकारी संस्थांना काही काम नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्पच्या धमकीनंतर बाजारात धुमाकूळ! 1 मिनिटातच सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स तोट्यात?

Sports News: नाशिकचा हर्षवर्धन केसरी विजेता; महाराष्ट्र केसरी कुस्ती;सोलापूरचा महेंद्र गायकवाड पुन्हा उपविजेता

Latest Marathi News Live Update : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे मच्छिमारांसाठी सवलतीच्या डिझेलवर परिणाम

Nagpur Accident: राज्यात रस्ते अपघातात वर्षभरात १५ हजार ५४९ नागरिकांचा मृत्यू; अपघातांच्या घटना वाढल्या, २०२४ मध्ये १५ हजार ७१५ मृत्यू!

Jyotiba Temple Incident : जोतिबा डोंगरावर हायव्होल्टेज ड्रामा! बिगर सासनकाठी घेऊन आलेल्या मद्यधुंद तरुणांनी थेट पुजाऱ्यांवरच उगारला हात; पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT