मुंबई

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

CD
राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन विरार, ता. १२ (बातमीदार) ः वसईतील अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात आज राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे, उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार शेळके, उपप्राचार्य डॉ. जानकी सावगाव, महाविद्यालयाचे प्रबंधक दिलीप वर्तक तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे रुळांखालील खडी गेली वाहून, कर्जत-खोपोली लोकल सेवा ठप्प

धक्कादायक! श्रीलंकेतील क्रिकेटपटूचा Live Match मध्ये मृत्यू, फलंदाजी करताना खेळपट्टीवर कोसळला अन्.. Video Viral

Gold Rate Today: सोनं सलग तिसऱ्या दिवशी स्वस्त! चांदीच्या भावतही घसरण; आजचा ताजा भाव पाहा

Satara Rain: साताऱ्यात पावसाची दमदार हजेरी! महाबळेश्वरमध्ये १६८ मि.मी. मुसळधार; पश्चिम भाग ओलाचिंब, पूर्वेकडील तालुक्यांत प्रतीक्षा

Latest Marathi News Live Update : ताम्हिणीत चोवीस तासांत ५८० मि.मी. पावसाची नोंद; मुळशी धरणात २४ तासांत २.९५ टीएमसी पाण्याची आवक

SCROLL FOR NEXT