मुंबई

वसईत कराटेपटूंचा शिवसेनेतर्फे सत्कार

CD
वसईत कराटेपटूंचा शिवसेनेतर्फे सत्कार वसई (बातमीदार) : वसई पूर्वेतील वालीव शिवसेना शाखेच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले. या वेळी मार्शल आर्ट ट्रेनिक स्कूलतर्फे आयोजित कराटे स्पर्धेत सुवर्ण, रौप्य, कास्य अशा एकूण १८ पदकविजेत्यांचा माजी नगरसेवक प्रफुल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी शाखेच्या माध्यमातून केलेल्या समाजोपयोगी कामांचा आढावाही घेण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा महिला संघटक किरण चेंदवणकर, माजी विरोधी पक्षनेता विनायक निकम, गोविंद पाटील, नंदकुमार राणे, नामदेव पाताडे, कुमार दुतेकर, पांडुरंग गुरव, अजित पाटील, जगदीश धनगर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : “एकनाथ शिंदे यांना मराठ्यांमध्येच मारामाऱ्या लावून दंगल घडवायची आहे", जरांगे यांचा गंभीर आरोप

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT