मुंबई

ओमोनिया वायूचा टँकर पलटला

CD
अमोनिया वायूचा टँकर पलटला टँकरमधून गॅस गळती, अग्निशमन दल घटनास्थळी पनवेल, ता. १२ (प्रतिनिधी) ः जेएनपीटी महामार्गावर कळंबोली सर्कल ते डी पॉईंट दरम्यान बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास अमोनिया वायू वाहून नेणारा टँकर पलटी झाला. अपघातानंतर टँकरमधून वायू गळती झाली. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाने वायू गळतीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. कळंबोली सर्कल येथून जेएनपीटीकडे निघालेल्या टँकरने विरुद्ध दिशेने कळंबोलीकडे येणाऱ्या मालवाहू ट्रकला धडक दिली. अपघातानंतर ट्रकचालक अडकून पडला होता. अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न करून त्‍याला बाहेर काढून रुग्‍णालयात दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर संताप; मुख्य गेटबाहेर दिवे लावून आंदोलन

Kannad Rainfall: दीड महिन्यापासून पावसाची दडी; कन्नडमध्ये मका, सोयाबीन, कपाशी कोमेजली, शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT