मुंबई

पालघरमधील अवैध धंद्यांवर कारवाई करा

CD
पालघरमधील अवैध धंद्यांवर कारवाई करा मनोर, ता. १३ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील अनधिकृत धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी आदिवासी-आगरी-कुणबी एकता मंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. अवैध धंदेचालक आणि पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये लागेबांधे असल्याचा आरोपही पत्रातून करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील तलासरी, कासा, डहाणू, घोलवड, वाणगाव, बोईसर, जव्हार, मोखाडा, वाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू आहेत. अनेक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या पैशांच्या देवाण-घेवाणीचे मोबाईल संभाषण उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून अवैध धंदे तात्काळ बंद करावे. तसेच पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

Navi Mumbai: मुलगा घरी एकटाच, पालक घरी येताच समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नवी मुंबईत काय घडलं?

IPL सारखीच नवी टी२० स्पर्धा, 'या' क्रिकेट बोर्डानं केली घोषणा; सुरुवात कधी?

IPL 2026 Video: धोनी वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत खेळणार? थालाचं उत्तर ऐकून आख्ख्या स्टेडियममध्ये जल्लोष

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT