मुंबई

मुंबईत बाधित रुग्णांसह सक्रिय रुग्णांमध्ये घट

CD
मुंबईत नव्या बाधितांसह सक्रिय रुग्णांमध्ये घट सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १३ :  मुंबईत काल बुधवारच्या तुलनेत आज कोरोनाच्या रुग्णसंख्येत दोन हजार ७१८ ने घट झाली आहे. आज दिवसभरात मुंबईत १३ हजार ७०२ रुग्ण आढळले. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या एक लाख दोन हजार २८२ वरून ९५ हजार १२३ पर्यंत कमी झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात २० हजार ८४९ रुग्ण बरे झाले, तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला. आज सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी ११ हजार ५१० (८४ टक्के) रुग्ण लक्षणविरहित आहेत. नव्या रुग्णांपैकी केवळ ८७१ रुग्णांना (६.३५ टक्के) रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरीकडे मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर वाढून ८८ टक्क्यांपर्यंत गेलाआहे. कोरोना रुग्णवाढीचा दर वाढून १.८५ टक्के झाला आहे; तर रुग्णदुपटीचा कालावधीही ३६ दिवसांवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT