मुंबई

वीजवाहिन्यांजवळ पतंगबाजी नको

CD
वीजवाहिन्यांजवळ पतंगबाजी नको मुंबई, ता. १४ : अदाणी इलेक्ट्रिसिटीने (एईएमएल) मुंबईकरांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतानाच उच्चदाबाच्या वीजवाहक तारांजवळ पतंग न उडवण्याचा सल्ला दिला आहे. अदाणीतर्फे निवेदनाद्वारे पतंग उडवणाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उत्सव आनंदात साजरा व्हावा, यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी. पतंगाची तार किंवा मांजा, विजेची चांगली वाहक असते. या मांजाचा स्पर्श वीजवाहिन्यांना झाल्यास किंवा तो वीजवाहिन्यांच्या जवळ आल्यास विजेचा जीवघेणा धक्का बसू शकतो. वीजवाहिन्यांजवळ असुरक्षित पद्धतीने पतंग उडवल्याने कोणतीही अप्रिय घटना घडली तर एईएमएलच्या १९१२२ या हेल्पलाईनवर त्वरित कळवावे, असे आवाहनही एईएमएलने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यातील दरी पूल परिसरात पहाटे भीषण अपघात , चार वाहने एकमेकांना धडकली अन्...

UP News : ‘फरसा वाले बाबा’ मृत्यू प्रकरण: अपघात की घातपात? मथुरेत हायवेवर राडा, CM योगी आदित्यनाथ यांचा कडक इशारा

US Iran Conflict : पुढील ४८ तासांत होर्मुझ खुली केली नाही तर इराणचे पॉवर प्लॅंट नष्ट करु, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा

Nanded News: नांदेडमध्ये दुचाकीचा भीषण स्फोट; चालकाचा मृत्यू

Gold & Silver Prices: सोन्याच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी?

SCROLL FOR NEXT