मुंबई

शिक्षक संघटनांचा अधिवेशनांवर जोर

CD
शिक्षक संघटनांचा अधिवेशनांवर जोर मुंबई, ता. १५ : काही शिक्षक संघटनांनी अधिवेशनासाठी आयोजन सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे १२ फेब्रुवारी रोजी परळ येथील दामोदर हॉलमध्ये वार्षिक अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाला मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातून सुमारे ५ हजारांहून अधिक शिक्षक आण‍ि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राज्यातील शाळा कोरोनामुळे बंद आहेत. सर्व ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. अशा काळात शिक्षक संघटनांकडून वार्षिक अधिवेशने आयोजित करणे चुकीचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. याच कालावधीत बारावीच्या तोंडी प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होणार असल्याने त्याचेही परिणाम विद्यार्थ्यांवर होणार आहेत. त्यामुळे अशा प्रकारची अधिवेशने ही परीक्षा आणि त्या कालावधीनंतर आयोजित केली जावीत, अशी मागणीही केली जात आहे. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Politics: राज्यसभा निवडणूक बिनविरोध शक्य, आजोबा - नातू एकाचवेळी राज्यसभेत; एकनाथ शिंदेंनी आपल्याच नेत्यांचा केला गेम

Latest Marathi News Live Update : राज्याचा अर्थसंकल्प आज विधीमंडळात; कोणत्या घोषणा होणार?

Kannad Accident : कन्नड-वैजापूर मार्गावर अपघात; जेहूरचा तरुण जागीच ठार

Whale Vomit Smuggling Case : पाच किलो वजन आणि किंमत कोटींच्या घरात! महाबळेश्वरमध्ये व्हेल माशाच्या उलटीची तस्करी; पुणे, मुंबईसह मालवणचे सात जण ताब्यात

Sakal News Impact : पुण्यातील अल्पसंख्याक शाळांवर टांगती तलवार; शिक्षण उपसंचालकांकडून चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT