vasai virar municipal sakal media
मुंबई

वसई-विरारमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे संकेत

CD

विरार : वसई-विरार महापालिका (Vasai-virar municipal) हद्दीतील अनधिकृत बांधकामांचा (illegal construction) मुद्दा न्यायालयात गाजत असताना पालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारलेल्या अनिलकुमार पवार यांनी अनधिकृत बांधकामांबाबत हयगय न करण्याचे संकेत दिले आहेत. पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात झालेल्या अनधिकृत बांधकामांचा मुद्दा न्यायालयात चांगलाच गाजला आहे. (illegal construction in vasai-virar strict action order commissioner anilkumar pawar)

त्यात कोरोना काळात अनधिकृत बांधकामे हजारोंच्या संख्येने झाली. पालिका क्षेत्रात १२ हजार अनधिकृत बांधकामे झाली असताना केवळ नऊ हजार बांधकामेच झाल्याची दिशाभूल करणारी माहिती पालिका प्रशासनाने उच्च न्यायालयाला दिली होती.

त्यानंतर आयुक्त गंगाथरन डी. यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नव्याने रुजू झालेले अनिलकुमार पवार यांनी मात्र अनधिकृत बांधकामांची गय न करता ॲक्शन प्लॅन तयार करून पोलिसांच्या मदतीने कारवाई करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vat Purnima 2026 : सात जन्मच काय; पण एक क्षणही पत्नी नको! पत्नी पीडितांची आगळीवेगळी 'पिंपळ पौर्णिमा', झाडाला घातल्या 108 उलट्या प्रदक्षिणा

Thane News : आता ऑपरेशन टायगर- ३? ठाकरेंचे १४ आमदार फोडण्याची तयारी, ८ जुलैला पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता

Latest Marathi News Live Update : अमरावतीमधील बडनेरा रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण, तरीही लोकार्पण रखडले

Solapur: आषाढीसाठी १० जुलैपासून व्हीआयपी दर्शन बंद, मंदिर परिसरात ‘नो व्हेईकल झोन’; स्वच्छता, आरोग्य, वाहतूक सुविधांवर भर

Vat Purnima : आज वटपौर्णिमा; सकाळी ६ ते १०.३० हा पूजेसाठी उत्तम कालावधी, दुपारी १२.०८ ते १२.५९ या वेळेतही करता येईल पूजा; भद्रा काळ वर्ज्य नाही

SCROLL FOR NEXT