road accident
road accident sakal media
मुंबई

चेंबूर : ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

CD

चेंबूर : सायन-पनवेल महामार्गावर (Sion panvel highway) एव्हरार्ड नगरजवळ दुचाकी घसरून ट्रकच्या मागील चाकाखाली गेल्याने यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू (one person died) झाल्याची घटना मंगळवारी (ता. १८) दुपारी २ च्या सुमारास घडली. शिवाजी साठ्ये (६९) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. (Accident on sion panvel highway one person died)

भक्तिधाम येथे राहणारे साठ्ये पनवेल-सायन मार्गावरून (एमएच ०१ बीपी १९७८) दुपारी सायनच्या दिशेने जात होते. अचानक त्यांची गाडी घसरली. त्याच सुमारास ट्रक (एमएच ४३ बीआर २०८६) मार्गावरून जात असताना तिच्या मागील चाकाखाली चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सायन पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT