dance bar sakal media
मुंबई

गोळवली : सेव्हन स्टार लेडीज बारवर कारवाई; बारमालकासह २२ जणांना अटक

CD

डोंबिवली : गोळवली येथील सेव्हन स्टार लेडीज बारवर (seven star dance bar) गुरुवारी रात्री पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली. या वेळी बारमालकासह महिला वेटर, ग्राहक अशा एकूण २२ जणांविरोधात (culprit arrested) पोलिसांनी गुन्हा दाखल (Police FIR on culprits) करत अटक केले. कल्याण-शीळ रोडवरील मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत लेडीज सर्व्हिस व आर्केस्ट्राच्या नावाखाली लेडीज बार सुरू आहेत.

गोळवली येथील सेव्हन स्टार लेडीज सर्व्हिस बारमध्ये लेडीज सर्व्हिसच्या नावाखाली अश्‍लील गोष्टी सुरू असल्याची तक्रार मानपाडा पोलिसांकडे आली होती. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने गुरुवारी रात्री बारवर धाड टाकली.

या वेळी नृत्य करीत अश्लील हावभाव करताना महिला वेटर आढळून आल्या. १० महिला वेटर, सात ग्राहक, तीन पुरुष वेटर, एक म्युझिक ऑपरेटर यांसह बारमालक अशोक पंडा (वय ४१) यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली. पोलिस शिपाई रत्नदीप चौधरी यांच्या फिर्यादीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT