Republic Day  sakal media
मुंबई

पालघर : प्रजाकसत्ताक दिनी गावा- गावात होणार जल जीवन मिशन विषयी जनजागृती

गावांमध्ये जलजीवन मिशनविषयी जनजागृती

सकाळ वृत्तसेवा

पालघर : केंद्र सरकारच्या (central government) वतीने सुरू असलेल्या जलजीवन कार्यक्रमाबद्दल प्रजासत्ताकदिनी (Republic day) होणाऱ्या ग्रामसभेमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली. पालघर जिल्ह्यात (palghar) या कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात येणार आहे.

पाण्याच्या टंचाईमुळे (Water scarcity) बहुसंख्य गावामध्ये आजही महिला व मुलींना नाइलाजास्तव पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. या त्रासातून मुक्तीसाठी केंद्र शासनाच्यावतीने जलजीवन मिशन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games : भारताच्या मिराबाई चानूने इतिहास घडवला! सलग तिसऱ्यांदा जिंकलं सुवर्णपदक

Nepal New Coin: नेपाळचा मोठा निर्णय! नव्या एक रुपयाच्या नाण्यावर वादग्रस्त नकाशा छापणार; भारताने आधीच घेतला होता आक्षेप

Nagpur POCSO Case : अल्पवयीन मुलीचे धर्मांतरण करून लग्न; नागपुरात पॉक्सोसह गुन्हा, मुख्य आरोपी अटकेत

Vasai Student Protest : विद्यार्थ्यांवरील लाठीमाराविरोधात वसईकरांचा जनआक्रोश; 3 हजार नागरिकांचा लाँग मार्च

Farmer Loan Waiver eKYC : अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी : ई-केवायसीसाठी शेतकऱ्यांची गर्दी, सर्व्हर संथ

SCROLL FOR NEXT