मुंबई

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

CD
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश भिवंडी, ता. २४ (बातमीदार) ः भिवंडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शोएब (गुड्डू )खान यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून पक्षातील निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते भिवंडी उपाध्यक्ष बलवीर सिंग वालीया, जईम बनारसी, जावेद फारूकी, इशत्याक अन्सारी, नदीम खटामीटी, अकिल बडी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी भिवंडी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रशिद ताहीर मोमीन, माजी महापौर जावेद दळवी, माजी सभापती प्रदीप राका, शकील पापा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirgudsar Theft : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये रोख रक्कम नेली चोरून

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : पुण्यात पाच मानाच्या गणपतीसह प्रमुख गणपती मंडळांची प्राणप्रतिष्ठा

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT