रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

Railway Seat Change Rules : काही वेळा दुसऱ्या प्रवाशासोबत स्वतःची सीटही बदलतात. मात्र, अशा प्रकारे स्वतःच्या मनाने दुसऱ्या सीटचा वापर करणे अडचणीचे ठरू शकते.
Railway Seat Change Rules

Railway Seat Change Rules

esakal

Updated on

ट्रेनने प्रवास करताना कुटुंबीय किंवा मित्रांची तिकिटे वेगवेगळ्या डब्यांत किंवा वेगवेगळ्या बर्थवर असतील, तर एकत्र बसण्याची इच्छा साहजिकच असते. अशावेळी एखादी सीट रिकामी दिसली की अनेकजण विचार न करता तिथे जाऊन बसतात. काही वेळा दुसऱ्या प्रवाशासोबत स्वतःची सीटही बदलतात. मात्र, अशा प्रकारे स्वतःच्या मनाने दुसऱ्या सीटचा वापर करणे अडचणीचे ठरू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com