मुंबई

वसई-विरारमध्ये आज कमी दाबाने पाणी

CD
वसई-विरारमध्ये आज कमी दाबाने पाणी वसई, ता. ३१ (बातमीदार) ः वसई-विरार महापालिका हद्दीत पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या जुन्या योजनेची जलवाहिनी ढेकाळे येथे फुटल्याने पाणी विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. परिणामी सोमवारी (ता. ३१ ) शहराला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. दुरुस्ती काम सुरू असल्याने मंगळवारी (ता. १) अनियमित व कमी दाबाने पाणी मिळणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली. सूर्या योजनेची जलवाहिनी अनेकदा नादुरुस्त होते. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत असल्याने नागरिकांच्या त्रासात भर पडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रस्त्याच्या दर्जावरून लोकांनी प्रश्न विचारले, व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाला मंत्र्यांने कानशिलात लगावली; VIDEO VIRAL

Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गुप्त बैठक; सुजय विखेंचा थोरातांना वाकून नमस्कार चर्चेत

Asian Games 2026 : नाशिकच्या सर्वेश कुशारेनं जिंकलं ऐतिहासिक पदक! भारताच्या खात्यात १५ मिनिटांच्या अंतरानं ४ मेडल्स

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

Jalna Farmer: दगडफोडीचा व्यवसाय बंद, शेतीतूनही अपेक्षित उत्पन्न नाही; आर्थिक विवंचनेत शेतकरी पुत्राचा मृत्यू

SCROLL FOR NEXT