मुंबई

मुंबई मध्य आरटीओच्या कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD
मुंबई मध्य आरटीओच्या कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ३१ : मुंबई मध्य आरटीओ कार्यालयांतर्गत २९ आणि ३० जानेवारीला पक्क्या लायसन्ससाठी कॅम्प घेण्यात आला. दोन दिवसांत या कॅम्पसाठी १८०० नागरिकांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे १४०० नागरिकांची चाचणी घेण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पक्क्या लायसन्सची अनेक प्रकरणे प्रलंबित होती. त्याचा निपटारा करण्यासाठी आरटीओ भारत कळसकर यांनी पुढाकार घेतला. परिवहन विभागाने लर्निंग लायसन्ससाठी फेसलेस सुविधा उपलब्ध केल्यानंतर मुंबईतील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये पक्क्या लायसन्ससाठी स्लॉट बुक होत नसल्याची अडचण निर्माण झाली होती. तसेच कोरोनामुळे अनेकांना आरटीओ कार्यालयात येणे अशक्य होते. त्यावर तोडगा म्हणून मुंबई मध्य आरटीओने कार्यालयीन दिवसांव्यतिरिक्त सुटीच्या दिवशीही पक्‍क्या लायसन्ससाठी चाचण्या घेण्याचा निर्णय घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : मुंबईत मालिका रुग्णालयात गॅस गळतीने स्फोट, दोघे होरपळले

UPI New Rule 2026 : आता २ हजारांवरील पेमेंटवर शुल्क; पेट्रोल अन् ट्रेन तिकीटासाठी किती चार्ज लागणार?

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

SCROLL FOR NEXT