मुंबई

उद्योगमंत्र्यांच्या हस्ते लोगोचे अनावरण

CD
उद्योगमंत्र्यांच्या हस्ते लोगोचे अनावरण शिवडी, ता. १ (बातमीदार) ः मराठी समाजामध्ये आर्थिक साक्षरता निर्माण होण्यासाठी व मराठी समाजात अर्थक्रांती होऊन त्याच्याकडे आर्थिक सत्ता येण्यासाठी गेली तीन वर्षे ‘मी मराठी व्यावसायिक एकीकरण समिती’ काम करत आहे. या संस्थेचे आता ‘युनायटेड मराठी इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स’मध्ये रूपांतरण झाले आहे. त्याच्या उद्‍घाटनाचा कार्यक्रम मंगळवारी (ता.१) मंत्रालयात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते त्यांच्याच दालनात पार पडला. या वेळी संस्थेच्या लोगोचे उद्योगमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी चेंबर ऑफ कॉमर्सचे ओंकार भोवर, ॲड. शिवांगी झरकर, नीलेश पालेकर, हेमंत सावंत, मंदार नार्वेकर हे संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. चेंबर्स ऑफ कॉमर्सशी जोडले जाण्यासाठी ८७७९१९२९६७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China Ministers: चीनमधील शी जिनपिंग सरकार हादरलं! दोन बड्या नेत्यांना फाशीची शिक्षा; न्यायालयाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

Eknath Shinde: वादळामुळे एकनाथ शिंदेंचे हेलिकॉप्टर हवेतच अडकले; जुहू विमानतळावर थरारक लँडिंग, पाहा व्हिडिओ

वैभव सूर्यवंशी २१ व्या वर्षी निवृत्त होईल! सहा वर्षानंतर त्याची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात येईल? कोणी केलीय ही भविष्यवाणी?

Ratnagiri Beach Assault : आरे-वारे बीचवर हुल्लडबाजी! मुंबईच्या पर्यटकांना दमदाटी मारहाण, चौघांवर पनवेलमध्ये गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : ठाण्यात अवकाळी पाऊस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं

SCROLL FOR NEXT