sakal impact sakal media
मुंबई

Sakal Impact : ठाणे, पालघरमधील अतिदुर्गम गावपाडे मुख्य प्रवाहात येणार

भगवान खैरनार

मोखाडा : मोखाड्यातील वैतरणा नदीपात्रावर (vaitarana river) लाकडाचा ओंडका टाकून जीव मुठीत धरून, सावर्डेसह अन्य गावातील स्थानिक पायपीट (people life in danger) करत आहेत. या घटनेची ‘सकाळ’ने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर पर्यावरण व पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दखल घेतली आणि या भागाच्या विकासाची चक्रे फिरू लागली.

येथे तातडीने तात्पुरत्या स्वरूपात १५ लाख रुपये खर्च करून लोखंडी पूल बांधण्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे; तर लवकरात लवकर या ठिकाणी १०० मीटर लांबीचा कायमस्वरूपी पूल बांधण्यासाठी दोन कोटी रुपये उपलब्ध करून देणार असल्याचे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले असून तसे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT