मुंबई

यंत्रमाग उद्योगाचा समस्यांचा अभ्यास

CD
मालाड, ता. ४ (बातमीदार) ः राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती स्थापन करण्यात आली असून २७ अश्वशक्तीपेक्षा जास्त जोडभार असणाऱ्या वस्त्रोद्योग प्रकल्पांना वीजदर सवलतीसाठी अनिवार्य करण्यात आलेली ऑनलाईन अर्ज प्रणाली सुलभ करण्यासंदर्भातदेखील ही समिती शासनास उपाययोजना सुचविणार आहे. ही समिती ३० दिवसांत शासनास अहवाल सादर करेल, अशी माहिती राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी शुक्रवारी दिली. नवे वस्त्रोद्योग धोरण वातानुकूलित दालनांमध्ये बसून ठरवले जाणार नाही. या क्षेत्रातील तज्ज्ञ व या व्यवसायाशी निगडित व्यक्तींच्या सूचना व अभिप्राय विचारात घेऊनच नवीन धोरण ठरविले जाईल. त्यामुळे नवीन वस्त्रोद्योग धोरण या क्षेत्राला नवीन दिशा व ऊर्जितावस्था देणारे ठरेल, असा विश्वास मंत्री अस्लम शेख यांनी या वेळी व्यक्त केला आहे. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'या' बॉलिवूड अभिनेत्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डेेंना खावा लागलेला मार; स्वतः सांगितलेला किस्सा, म्हणाले- त्याच्या नादाला लागलो आणि..

Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुख हत्या प्रकरण! कृष्णा आंधळे तीनदा गावात आला; जिवाला धोका, मुख्यमंत्र्यांना कळवणार धनंजय देशमुखांची माहिती

Sindhudurg Bank Recruitment : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! 73 जागांसाठी 5 हजारांहून अधिक अर्ज; तुमची परीक्षा कुठे आणि कधी होणार?

मंत्रीपुत्राला वाचवण्यासाठी दबाव, वरिष्ठांकडून जातीवाचक टोमणे अन् हीन वागणूक; पोलीस निरीक्षकाचा कुटुंबासह आत्महत्येचा इशारा

T20 World Cup: हार्दिक पांड्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं! इतका जोरात शॉट खेळला की स्टार वेगवान गोलंदाजाला लंगडत जावं लागलं बाहेर

SCROLL FOR NEXT