Crime Sakal
मुंबई

मुंबई : व्हिडीओ व्हायरल करण्याची व्यावसायिकाला धमकी; महिलेला अटक

सकाळ वृत्तसेवा

गोरेगाव : एका व्यावसायिकाला जाळ्यात ओढून शारीरिक संबंधांचे गुपचूप व्हिडीओ (sexual video viral threat) बनवून ते व्हायरल करू, अशी धमकी देणाऱ्या महिलेला (woman arrested) पोलिसांनी अटक केली. व्यावसायिकाकडून पन्नास हजार रुपये घेऊन आणखी पैशासाठी तगादा लावणाऱ्या या महिलेला बोरिवली पोलिसांनी (borivali police) अटक केली असून तिने अशा पद्धतीने अन्य काही गुन्हे केले आहेत काय, याचीही चौकशी सुरू केली आहे.

एकोणपन्नास वय असलेल्या या महिलेने इस्टेट एजंट असल्याचे सांगत व्यावसायिकाशी ओळख वाढवली. कालांतराने शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्यावर तिने चोरून शारीरिक संबंधांचे व्हिडीओ बनवले होते. ते दाखवीत पंचवीस लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी पन्नास हजार रुपये त्याने महिलेला दिले. पैशांसाठी तगादा लावल्याने कंटाळून तक्रारदाराने बोरिवली पोलिस ठाण्यात धाव घेतली. या घटनेनंतर अन्य एका व्यक्तीनेही या महिलेविरुद्ध याच स्वरूपाची तक्रार दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट ! हवामान खात्याचा मोठा इशारा, जाणून घ्या राज्यात आज कसे असेल हवामान?

Krishna Sugar Factory: कृष्णा कारखान्यासाठी आजपासुन धुमशान; उमेदवारी अर्ज आजपासुन २२ मे पर्यंत दाखल करता येणार, भोसले विरुद्ध मोहिते पुन्हा संघर्ष..

Satara Politics: सातारा पालिकेतील वादावर शिवेंद्रसिंहराजेंचा दणका; उदयनराजेंनंतर शिवेंद्रसिंहराजेंचीही बैठक, 'निवडून आणलं, पाडूही शकतो'..

मोठी बातमी! ग्रामीणमधील नववी-दहावीच्या 20 विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षक; शहरांमधील 300 शाळांना लावावे लागणार कुलूप; प्रत्येक वर्गात 20 पटसंख्येची अट

Panchang 18 May 2026 : पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रदर्शन आणि सर्वार्थसिद्धी योग माहिती

SCROLL FOR NEXT