मुंबई

खानिवडेत सापाला जीवनदान

CD

विरार, ता. १३ (बातमीदार) ः मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या खानिवड्यातील एका घरात साप घुसल्याने घरात व शेजाऱ्यांमध्ये मोठी खळबळ माजली. सर्पमित्रांनी या सापाला पकडले. हा साप धामण जातीचा असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. या सापाला घरापासून दूर जंगलात सोडण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Oman Sea Attack : ओमानच्या समुद्रात इराणचा हल्ला; भारतीय जहाज लक्ष्य, तीन जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : मध्यपूर्वेतील संघर्ष ‘युद्ध नव्हे, हुकूमशाही’ अजमेर शरीफ दर्गाहप्रमुखांचा घणाघात

Iran-Israel War: खामेनेई यांचं भारतातल्या 'या' गावाशी होतं खास कनेक्शन; मृत्यूची बातमी कळताच गावावर शोककळा

Beetroot Sprouts Chilla: सकाळचा नाश्ता हेल्दी आणि हटके हवाय? मग हा बीट-स्प्राऊट्स चिला एकदा ट्राय कराच!

इराणच्या हल्ल्यातून थोडक्यात वाचला ध्रुव राठी, पहाटे दुबई विमानतळावरून केलं होतं उड्डाण, कुटुंबीय अजूनही अडकलेले

SCROLL FOR NEXT