Hijab Sakal media
मुंबई

हिजाबला राजकीय रंग नको; ऑल इंडिया उलमा बोर्डाचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

मुंबादेवी : मुस्लिम महिलांच्या (Muslim women) स्वाभिमानासाठी हिजाब महत्त्वाचा आहे. त्याला राजकीय रंग (Hijab Controversy) देऊ नये, असे आवाहन ऑल इंडिया उलमा बोर्डच्या (All india ulema Board) वतीने मुंबईत एका कार्यक्रमात करण्यात आले. मुस्लिम बांधव नेहमीच देशाच्या उत्कर्षात सहभागी होत आले आहेत. शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी हिजाब, बुरखा परिधान केल्यास शिक्षणात अडथळा येऊ शकत नाही तर हिजाब, बुरखामुळे मुस्लिम मुली सुरक्षित राहतात. आज देशभरात हिजाब विरुद्ध वातावरण तापविले जात आहे.

उत्तर प्रदेश, पंजाब आणि गोव्यातील निवडणुका समोर ठेऊन हिजाबला राजकीय रंग देण्यात आला आहे, असा सूर काढण्यात आला. आम्ही या हिजाबसाठी सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय लढाई लढू असा विश्वास मुस्लिम धर्मियांप्रति व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमास मौलाना सिद्दीकी, शमशुल सय्यद अली, अल्लामा हाशमी, मौलाना नदमी, हाजी शेख, शेख इकबाल, मौलाना जैदी, शमीम हसनी, शाहिदा दरबार, नसीम मिट्ठा, सरक सिराज उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shilpa Shetty Latest News : शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढल्या! , आता मुंबईतील घरावरही 'आयकर' विभागाची छापेमारी

SMAT 2025: इशान किशनच्या झारखंडने जिंकली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी; पुण्यात झालेल्या फायनलमध्ये कर्णधार ठरला हिरो

Paithan News : पैठणमध्ये नगर पालिका निवडणुकीआधी जादुटोण्याचा धक्कादायक प्रकार; महिला उमेदवाराच्या घरासमोर अघोरी साहित्य!

Nitish Kumar Hijab Incident : हिजाब घटनेनंतर नितीश कुमारांच्या जीवाला धोका? ; यंत्रणांनी सुरक्षा वाढवली!

Crime: भयंकर! ४० वर्षीय प्रेयसीला २७ वर्षीय प्रियकराकडून मूल हवं होतं; तरुणाच्या पत्नीला कळलं अन् भलतंच कांड घडलं!

SCROLL FOR NEXT