मुंबई

सीवूड्समध्ये शिवजयंती उत्साहात

CD

नवी मुंबई, ता. २० : राजमाता जिजाऊ महिला मंडळातर्फे शिवजयंती उत्साहित साजरी करण्यात आली. शिवजयंती उत्सवानिमित्त भाजप पुरस्कृत राजमाता जिजाऊ महिला मंडळातर्फे सीवूड-करावे विभागात शिवगीत गायन, पोवाडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महिलांसाठी मिसेस सीवूड्स, लकी ड्रॉ पैठणी आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे नवी मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष दत्ता घंगाळे यांच्या मार्गदर्शनानुसार राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी दत्ता घंगाळे यांनी या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. कार्यक्रमात महिलांसोबतच लहान मुलांनी पारंपरिक वेशभूषा करून सहभाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iranian Oil Tanker: होर्मुझ ओलांडल्यानंतर समुद्रात मोठा खेळ; भारताकडे निघालेल्या इराणी जहाजाचा यू-टर्न, चीनला जात आहे तेल

प्रतीक्षा संपली! यंदा स्वामी शुक्रवारी नाही गुरुवारीच येणार .. प्रविण तरडेंच्या 'देऊळ बंद २'ची रिलीज डेट समोर; कोण साकारणार मुख्य भूमिका?

IAS transfer news : कोल्हापूर जिल्हाधिकारी, झेडपी सीईओ, महापालिका आयुक्तांची बदली; एकाच दिवशी धडाधड बदल्यांच्या आदेशाने चर्चांना उधाण

Konkan Mango Farmers : कोकणच्या हापूस उत्पादकांसाठी मोठी बातमी! राजू शेट्टींच्या मध्यस्थीनंतर व्यापाऱ्यांनी घेतला 'हा' निर्णय, वाशी APMC मधील बैठकीत काय ठरलं?

Latest Marathi News Live Update : पुण्यात महापौरांची आपत्ती व्यवस्थापन आणि पालिकेच्या अधिकाऱ्यासोबत बैठक सुरू

SCROLL FOR NEXT