

Kolkata Boy Dies After Hot Tea, Family Alleges Negligence
Esakal
कोलाकात्यात बारावीच्या एका विद्यार्थ्याचा थर्मासमधील उकळता चहा प्यायल्यानंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास केला जात आहे. दरम्यान, चहा प्यायल्यानं मृत्यू झाला असं थेट म्हणता येणार नाही. पण शवविच्छेदन अहवालानंतरच सर्व स्पष्ट होईल असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. Experts Explain Student's Death After Drinking Hot Tea