मुंबई

आदित्य ठाकरे उत्तरप्रदेशात प्रचाराला

CD

आदित्य ठाकरे उत्तर प्रदेशात प्रचाराला
गोरखपूरलाही सभा
सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. २३ ः पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उद्या (ता. २४) उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जाणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर क्षेत्रात ते विमानाने उतरतील. दोमरियागंज आणि कोमरांव या दोन विधानसभा मतदारसंघांत ते शिवसेना उमेदवाराचा प्रचार करतील.
गेल्या आठवड्यात आदित्य ठाकरे गोव्यालाही प्रचारासाठी गेले होते. राममंदिर आंदोलनात शिवसेना आघाडीवर होती, मात्र भाजपशी युती असल्याने आम्हाला त्यावेळी त्याग करावा लागला, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. आता राष्ट्रीय स्तरावर विस्तार करायचा हा निर्णय झाल्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवासेनेचे प्रमुख पर्यावरणमंत्री प्रचाराला निघाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT