मुंबई

भांडुप परिसरात पोलिसांकडून जनजागृती

CD

भांडुप, ता. २४ (बातमीदार) ः भांडुप पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन उन्हवणे यांनी परिसराची पाहणी करत कायदेविषयक जनजागृती केली. तसेच भट्टीपाडा व्यापारी मंडळाला भेट दिली. मंडळातर्फे पुष्पगुछ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, कायदा-सुव्यवस्था राखणे ही जरी पोलिसांची जबाबदारी असली तरी नागरिकांच्या सहभागाशिवाय पोलिसांना उद्दिष्टपूर्ती करता येणे शक्य नाही. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या कामात नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. तसेच भांडुप परिसरात अमली पदार्थांविरोधात नागरिकांनी सतर्क राहून न घाबरता तक्रार करायला पुढे यावे, असे आवाहनही केले. याप्रसंगी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत मेहता, खजिनदार पंकेश जैन, विष्णू कोकण, धीरज जैन, सुभाष कोठारी, चिराग छेडा आणि अन्य व्यापारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT