मुंबई

नकलाकार वि.र. गोडे यांचे निधन

CD

मुंबई, ता. २६ ः आघाडीच्या गायकांच्या आवाज आणि हावभावासह अव्यंग नकला सादर करून रसिकमान्यता मिळवलेले एकपात्री नकलाकार वि. र. ऊर्फ नाना गोडे (वय ९२) यांचे शनिवारी विलेपार्ले येथे निधन झाले. ‘अंतरीच्या नाना कळा’ या एकपात्री सादरीकरणाने त्यांना लोकप्रियता मिळाली. पं. भीमसेन जोशी, छोटा गंधर्व तसेच त्या काळातील अनेक आघाडीची लोकप्रिय गायकमंडळींनी श्रोते होऊन त्यांच्या नकलांचा आस्वाद घेतला. प्रत्येकाच्या गायकीचा विचक्षण अभ्यास आणि तरल निरीक्षण तसेच मेहनत हे गोडे यांचे वैशिष्ट्य होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चाकणकर राज्यातल्या सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार, रुपाली ठोंबरेंचा आरोप; मुख्यमंत्री फडणवीसांचे केले अभिनंदन

Latest Marathi News Live Update : 'फरसा वाले बाबा' यांच्या मृत्यूनंतर, जखमी ट्रक चालकचाही मृत्यू

Maharashtra Transport News: इलेक्ट्रिक बस ठरताहेत तोट्याचा सौदा; एसटीची सरकारकडे मदतीची याचना

Kanthha Tamil Movie Review : सिनेमा दिग्दर्शकाचा असतो की सुपरस्टारचा?

Latur News: ‘नाटक-चित्रपट क्षेत्र मृगजळ’; मोहन जोशींचा नव्या पिढीला इशारा

SCROLL FOR NEXT