culprit arrested Sakal media
मुंबई

भिवंडी : अधिकृत कागदपत्रांशिवाय भारतात राहणाऱ्या दोन बांगलादेशींना अटक

सकाळ वृत्तसेवा

भिवंडी : अधिकृत कागदपत्रांशिवाय (illegal documents) भारतात राहणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांसह त्यांना बनावट कागदपत्र (fake documents) तयार करून देणाऱ्या व्यक्तीला शांतीनगर पोलिसांनी (shantinagar police) गुरुवारी रात्री अटक केली. जैनल जाफुर खान (वय २७) व यासीन अराफत अन्सारी (वय २५) असे अटक करण्यात आलेल्या दोघा बांगलादेशींची नावे आहेत.

तर इलियास उर्फ पप्पू मोहम्मद मुस्तफा अन्सारी (रा. नागाव, भिवंडी) असे त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने बनावट आधार कार्ड व विविध बनावट कागदपत्रे बनवून दिलीत. जैनल व यासीन यांच्याकडे पारपत्र व व्हिजा नसतानाही छुप्या मार्गाने भिवंडीत येऊन वास्तव्य करीत होते. इलियास याने त्यांना बनावट आधार कार्ड, प्राप्तिकर विभागाचे खोटे ओळखपत्र व निवडणूक आयोगाचेही ओळखपत्र बनवून दिले होते. अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT