मुंबई

विद्यार्थ्यांना साहित्य

CD

खर्डी, ता. ७ (बातमीदार) ः खर्डी विभागातील वझर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना भिवंडीतील कांदळी तळवली ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व सहकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष भागोजी गणपत जाधव यांच्या वतीने ६० विद्यार्थ्यांना दप्तर वही पेन पेन्सिलचे वाटप करण्यात आले. तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती सखाराम जाधव, एकनाथ जागले, लक्ष्मण गोष्टे, दिनेश कशिवले, दत्तात्रेय जाधव, पुरुषोत्तम चंदे, प्रभाकर जाधव, राजेश दळवी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक नीतेश पांढरे व सूत्रसंचालन शिक्षक पराग तुपे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT